कर्ज हवे आहे? बँकेत जाण्याची गरजच नाही, ‘या’ अॅप्सद्वारे काही मिनिटात मिळतील पैसे – Maharashtra Times

B

MoneyTap हे भारतातील पहिले अ‍ॅप आधारित क्रेडिट लाइन आहे. खास गोष्ट म्हणजे हे नो यूज नो इंटरेस्ट फीचरसह येते. यामुळे कर्ज घेण्याची प्रोसेस अधिक सोपे होते. हे एक पर्सनल लोन अ‍ॅप असून, ग्राहकांना लाइन ऑफ क्रेडिट उपलब्ध करते. याद्वारे इंस्टंट लोन अथवा क्रेडिट कार्ड उपलब्ध होते. MoneyTap हे सध्या दिल्ली एनसीआर, मुंबई, बंगळुरू, हैद्राबाद आणि चेन्नईसह भारतातील ३० पेक्षा अधिक शहरात काम करत आहे.

वाचा – धमाकेदार ऑफर! खूपच स्वस्तात मिळतोय शानदार Split AC, घर मिनिटात होईल थंड; सेलचा शेवटचा दिवस
PaySense हे एक इंस्टंट मनी अ‍ॅप आहे, जे ऑनलाइन इंस्टंट कॅश लोन उपलब्ध करते. यूजर्स सहज फोन अथवा लॅपटॉपच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करू शकतात. कंपनी ५ लाखांपर्यंत ऑनलाइन पर्सनल लोन उपलब्ध करते. PaySense हे एक ईएमआय कॅलक्यूलेटर देखील प्रदान करते. याच्या माध्यमातून तुम्हाला दरमहिन्याला किती रक्कम भरावी लागेल, याची माहिती मिळते. PaySense या कंपनीची सुरुवात वर्ष २०१५ मध्ये झाली आहे.
वाचा: खास विद्यार्थ्यांसाठी लाँच झाली ‘ही’ दमदार लॅपटॉप सीरिज, किंमत २५ हजार रुपयांपेक्षा कमी, पाहा डिटेल्स

Dhani हे देखील त्वरित कर्ज उपलब्ध करून देणारे लोकप्रिय अ‍ॅप आहे. हे त्वरित तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम ट्रान्सफर करते. तुम्ही कोठूनही सहज Dhani च्या माध्यमातून पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता. याद्वारे तुम्हाला १५ लाखपर्यंत कर्ज उपलब्ध होईल. कंपनीद्वारे यूजर्सला कॉर्पोरेट कार्ड देखील प्रदान केले जाते. याचा वापर करून यूजर्स आर्थिक व्यवहार करू शकतात. इंस्टंट कर्जासाठी Dhani अ‍ॅप चांगला पर्याय आहे.

वाचा: Oppo चा ‘हा’ बेस्टसेलर स्मार्टफोन हजार रुपयांनी झाला स्वस्त, खूपच कमी किंमतीत खरेदीची संधी; फीचर्स जबरदस्त

IndiaLends या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला सहज पर्सनल लोन उपलब्ध होईल. कंपनी ४८ तासांच्या आत इंस्टंट लोन प्रदान करते. याशिवाय, या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला मोफत क्रेडिट रिपोर्ट देखील उपलब्ध होईल. हे एक इंस्टट लोन देणारे अ‍ॅप आहे. IndiaLends द्वारे तुम्हाला personal loans, line of credit, credit cards आणि gold loans सारख्या सुविधा मिळतील. तसेच, कर्जासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रं देखील जमा करावी लागत नाहीत.

वाचा: Twitter नंतर Elon Musk च्या रडारवर आता ‘ही’ कंपनी, ट्विट करत म्हणाले…

KreditBee हे देखील पर्सनल लोन उपलब्ध करणारे लोकप्रिय अ‍ॅप आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होईल. तसेच, १५ मिनिटात सर्व प्रक्रिया पूर्ण होते. कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते. कर्जाची प्रक्रिया खूपच सोपी असून, यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रं द्यावी लागणार नाहीत. तुम्हाला जर अगदी थोड्या कालावधीसाठी कर्ज हवे असल्यास हा प्लॅटफॉर्म एक चांगला पर्याय ठरेल.

वाचा: लवकरच सुरू होतोय धमाकेदार सेल, अर्ध्या किंमतीत मिळेल स्मार्टफोन, टीव्ही; होईल हजारो रुपयांची बचत

source

🤞 Don’t miss these tips!

We don’t spam! Read more in our [link]privacy policy[/link]

close

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.


  Leave a comment
  Your email address will not be published. Required fields are marked *

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  H
  Hemant Malhotra
  Fintech's Game-Changing Opportunities for Small Business
  January 16, 2021
  Save
  Fintech's Game-Changing Opportunities for Small Business
  P
  Preeti Daga
  What is Personal Finance? Importance, Types, Process, and Strategies?
  August 25, 2022
  Save
  What is Personal Finance? Importance, Types, Process, and Strategies?
  P
  Preeti Daga
  Top Fourteen Profitable Business Ideas for Female Entrepreneurs
  October 8, 2022
  Save
  Top Fourteen Profitable Business Ideas for Female Entrepreneurs
  Sponsored
  Sponsored Pix
  Subscribe to Our Newsletter

  Don’t miss these tips!

  We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.