फक्त 'या' नंबरवर द्या मिस्ड कॉल, SBI देणार सगळ्यात स्वस्त लोन आणि धमाकेदार फायदे – TV9 Marathi

B

| Edited By:
Feb 16, 2021 | 2:43 PM
नवी दिल्ली : जर तुम्हीही खासगी लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सगळ्यात मोठी सरकारी बँक एसबीआयने (State Bank of India) आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी ही खास ऑफर आणली आहे. यामध्ये तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कुठल्याही शाखेमध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही. कारण, आता तुम्ही फक्त एक मिस्ड कॉल देऊनही कर्जाच्या सुविधेचा आनंद घेऊ शकता. (instant loan give miss call and get sbi give personal loan in low interest rate)
एसबीआयने ट्विट करून या खास योजनेबद्दल माहिती दिली आहे. एसबीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करत आतापासून वैयक्तिक कर्ज घेणं अधिक सोयीचं झालं आहे. तुम्हाला फक्त 7208933142 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यायचा आहे. यानंतर बँक तुम्हाला स्वत: फोन करेल.
काय आहेत वैयक्तिक कर्जाचे फायदे
– या कर्जामध्ये 9.60 व्याजदर ठरवण्यात आला आहे
– यामध्ये तुम्ही 20 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता.
– व्याजदर कमी असल्याने ग्राहकांसाठी ही चांगली बाब आहे.
– प्रक्रिया शुल्कही कमी आहे
– कमी कागदपत्रांमध्येच कर्ज मिळेल.
– शून्य खर्च
– नो सिक्योरिटी, नो गॅरेंटर
या नंबरवर करा कॉल
या कर्जाबद्दल अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी तुम्ही टोल फ्री क्रमांकावर 1800-11-2211 वर कॉल करू शकता. इतकंच नाही तर तुम्ही 7208933142 वर कॉल करूनही माहिती मिळवू शकता.
मेसेज करूनही मिळेल माहिती…
तुम्ही एसएमएसद्वारेही कर्जाबद्दल माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला 7208933145 या क्रमांकावर ‘PERSONAL’ असा मेसेज करावा लागेल.
अधिकृत वेबसाईटवरून घ्या माहिती…
या कर्जाविषयी आणि सखोल आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही या https://bank.sbi/web/personal-banking/loans/personal-loans/xpress-credit-personal-loan लिंकवर क्लिक करून माहिती घेऊ शकता.
(टीप: कोणत्याही योजनेचा लाभ घेण्याआधी बँकिंग तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.) (instant loan give miss call and get sbi give personal loan in low interest rate)
संबंधित बातम्या – 
Gold/Silver Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त की महाग? वाचा ताजे दर
SBI देतेय महिन्याला 10000 रुपये कमावण्याची संधी, वाचा काय आहे नेमकी योजना?
Amazon, Flipkart वरून रोज कमावा 5,000 रुपये, धमाकेदार आहे ऑफर
(instant loan give miss call and get sbi give personal loan in low interest rate)
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682

source

🤞 Don’t miss these tips!

We don’t spam! Read more in our [link]privacy policy[/link]

close

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.


  Leave a comment
  Your email address will not be published. Required fields are marked *

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  H
  Hemant Malhotra
  Secured credit card- Repair CIBIL score
  March 15, 2017
  Save
  Secured credit card- Repair CIBIL score
  S
  Siddhi Rajput
  How to Activate Net Banking In ICICI Bank
  December 29, 2021
  Save
  How to Activate Net Banking In ICICI Bank
  H
  Hemant Malhotra
  How Does No cost EMI Works - This and More on No Cost EMI
  December 23, 2020
  Save
  How Does No cost EMI Works - This and More on No Cost EMI
  Sponsored
  Sponsored Pix
  Subscribe to Our Newsletter

  Don’t miss these tips!

  We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.