Home loan : घर घेताय? गृहकर्ज हवं आहे? या 3 बँकांचा पर्याय आहे सर्वोत्तम – ABP Majha

B

By: दीपक पळसुले, एबीपी माझा | Updated at : 01 Mar 2022 07:32 PM (IST)
Edited By: शशांक पाटील
home loan
Home Loan Rates: तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर अनेक खाजगी बँका स्वस्तात गृहकर्ज देत आहेत आणि यावेळी गृहकर्ज अत्यंत कमी दरात उपलब्ध आहे. तसेच, अशा अनेक बँका आहेत, ज्या सुरुवातीच्या 6.4-6.5 टक्के दराने घर खरेदीसाठी कर्ज देत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी कमी दरात कर्ज घेऊ शकता. या बँक कुठल्या आहेत आणि कुणाचा व्याजदर किती आहे ते पाहुया…
युनियन बँक ऑफ इंडिया (UBI)
या बँकेत आपल्या ग्राहकांना 6.8% च्या रेपो लिंक्ड लेंडिंग दराने गृहकर्ज देत आहे. या बँकेकडून ग्राहकांना किमान 6.4% आणि कमाल 6.25% दराने गृहकर्ज मिळत आहे. याशिवाय, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे तुमचा क्रेडिट हिस्ट्री चांगली असली पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर सर्वात कमी व्याजदरात खरेदी करता येऊ शकतं.
कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना सर्वात कमी दरात गृहकर्ज देत आहे. सध्या 6.50% च्या RLLR सह गृह कर्ज देत आहे. ही खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. ज्येष्ठ उद्योगपती उदय कोटक हे या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
बँक ऑफ इंडिया
6.85% च्या RLLR वर गृहकर्ज ऑफर करत आहे. बँक कमीत कमी 6.5% आणि कमाल 8.2% व्याजदराने कर्ज देत आहे. जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही प्रथम ऑनलाइन प्लॅटफॉर्मला भेट देऊन वेगवेगळ्या लेंडर्सच्या गृहकर्जदारांची तुलना करावी.
बँक ऑफ बडोदा
जेव्हा जेव्हा एखादा ग्राहक गृहकर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा बँक त्याच्या संपूर्ण क्रेडिट इतिहासाची छाननी करते. त्यानंतर ते पात्र कर्जदारांना कमी दराने कर्ज देते. ही बँक RLLR 6.5% वर गृहकर्ज देत आहे. ही बँक गृहखरेदीसाठी किमान 6.5% आणि कमाल 6.85% व्याजदरासह कर्ज देखील देत आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र
BoM 6.8% च्या RLLR सह गृहकर्ज देखील देत आहे. ही बँक गृह खरेदीदारांना किमान 6.4% आणि कमाल 7.8% दराने गृहकर्जाचे व्याज देत आहे. हे सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कर्जदारांपैकी एक आहे. जर तुम्ही तुमचा CIBIL स्कोर कायम ठेवला असेल, तर तुम्हाला बँकेकडून सर्वात कमी दरात गृहकर्ज मिळेल.
संबंधित बातम्या: 
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha


Share Market Closing Bell : आयटीतील खरेदीने बाजार सावरला; सेन्सेक्स 104 अंकांनी वधारला
दोन वर्षापूर्वीची चूक SBI ला महागात पडली; अंक ओळखीत गोंधळ केल्याने द्यावी लागणार नुकसानभरपाई
Gold Rate Today : सोन्याचे दर किंचित कमी; तर चांदी झाली महाग, काय आहेत आजचे दर?
Share Market Opening : शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्सने गाठला 60 हजारांचा टप्पा
Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती 90 डॉलर्सच्या खाली, देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींत घट होण्याची शक्यता
Siddique Kappan: पत्रकार सिद्दीकी कप्पन यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर; 23 महिन्यापूर्वी झाली होती अटक
Queen Elizabeth : क्वीन एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Car Insurance : कार विमा खरेदी करताय? ‘या ‘टिप्सने तुमचा प्रीमियम होईल कमी!
शंभर कोटीहून अधिक बेहिशोबी मालमत्ता, 43 कोटी रुपये जप्त; सोलापूरमध्ये टाकलेल्या छाप्यात आयकर विभागाला काय सापडलं?
Pune Ganpati Visarjan 2022 : ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत पुण्यातील मानाच्या गणपतींना निरोप

source

🤞 Don’t miss these tips!

We don’t spam! Read more in our [link]privacy policy[/link]

close

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.


  Leave a comment
  Your email address will not be published. Required fields are marked *

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  M
  Mel Prise
  Social Media Likes, Crowdfunding and Financial Prosperity
  September 12, 2022
  Save
  Social Media Likes, Crowdfunding and Financial Prosperity
  H
  Hemant Malhotra
  Understand exactly how credit card function to take care of money better
  March 21, 2021
  Save
  Understand exactly how credit card function to take care of money better
  H
  Hemant Malhotra
  How to change User ID in icici net banking?
  January 4, 2021
  Save
  How to change User ID in icici net banking?
  Sponsored
  Sponsored Pix
  Subscribe to Our Newsletter

  Don’t miss these tips!

  We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.