Paytm: पेटीएम देणार घरबसल्या पाच लाखांपर्यंत स्वस्त कर्ज, असा करा अर्ज – ABP Majha

B

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 21 Feb 2022 04:50 PM (IST)
Edited By: अभिजीत जाधव
Loan_Through_Paytm
Paytm Loan Offer : डिजिटल पेमेंटची सेवा देणारे पेटीएम आता पाच लाख रुपयांपर्यंतचे स्वस्त कर्ज देणार आहे. हे कोलॅटरल फ्री कर्ज आणि खास डेली ईएमआय असलेलं प्रोडक्ट बाजारात आणण्यासाठी पेटीएमने काही शेड्यूल्ड कमर्शिअल बँका आणि एनबीएफसी सोबत भागिदारी केली आहे. या कर्जाचा फायदा हा लहान व्यापाऱ्यांना होणार आहे. 
पेटीएमचे हे स्वस्त कर्ज पेटीएम बिझनेस अॅपच्या (Paytm for Business app) मर्चंट लेंडिंग प्रोग्रॅम  (Merchant Lending Program) या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी मदत मिळणार आहे. व्यापाऱ्यांच्या डेली ट्रान्जेक्शनच्या आधारावर कर्जाची सीमा आखण्यात येणार आहे आणि त्या आधारित प्री-क्वॉलिफाईड कर्ज देण्यात येणार आहे. 
संपूर्ण प्रक्रिया डिजिटल
या कर्जाची संपूर्ण प्रक्रिया ही डिजिटल स्वरुपाची असेल. त्यामुळे अतिरिक्त कागदपत्रांची काही आवश्यकता नाही. एखाद्याला किती कर्ज द्यायचं हे त्या व्यापाराच्या रोजच्या सेटलमेन्टवर किंवा ट्रान्जेक्शनवर ठरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणतेही प्री-पेमेंट चार्ज आकारले जाणार नाही.
कर्ज मिळवण्यासाठी या पाच सोप्या स्टेप्स फॉलो करा,

कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी आपले सर्व डीटेल्स व्यवस्थित तपासून घ्या आणि मगच अर्ज करा. 
महत्त्वाच्या बातम्या: 
 
Nirmala Sitharaman: महागाईच्या मुद्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा राज्यांना सल्ला
Cryptocurrency : आज क्रिप्टो मार्केटमध्ये घोडदौड, बिटकॉइन आणि इथेरियममध्ये उसळण, गुंतवणूकदारांची चांगली कमाई
Airtel 5G Service: एअरटेलची 5जी सेवा ‘या’ महिन्यात लाँच होणार; तुमच्या शहरात 5जी कधी?
Gold Rate Today : सोन्याचे दर ‘जैसे थे’, तर चांदी झाली किंचित महाग; वाचा तुमच्या शहरातील दर
Share Market Opening Bell : शेअर बाजारात खरेदीचा जोर, सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला
Amravati : अमरावती प्रकरणात नवा ट्विस्ट, घरच्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणी घर सोडून गेल्याचं स्पष्ट
मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाकडून रद्द 
Kolhapur Ganesh Immersion : कोल्हापुरात विसर्जन मार्गावर 3 हजार पोलिसांसह 200 सीसीटीव्हींचा वाॅच
Ahmednagar : इगतपुरीच्या मुलांची अहमदनगर जिल्ह्यात वेठबिगारीसाठी विक्री? पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर 
Job Majha : स्टेट बँक ऑफ इंडियासह सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती 

source

🤞 Don’t miss these tips!

We don’t spam! Read more in our [link]privacy policy[/link]

close

Don’t miss these tips!

We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.


  Leave a comment
  Your email address will not be published. Required fields are marked *

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  P
  Preeti Daga
  Anti-Money Laundering Laws & Regulations In India
  October 14, 2022
  Save
  Anti-Money Laundering Laws & Regulations In India
  H
  Hemant Malhotra
  All About Women: Life, Money
  December 24, 2020
  Save
  All About Women: Life, Money
  H
  Hemant Malhotra
  Fin Tech: The Future of banking
  January 25, 2021
  Save
  Fin Tech: The Future of banking
  Sponsored
  Sponsored Pix
  Subscribe to Our Newsletter

  Don’t miss these tips!

  We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.